Nashik Hanuman BirthPlace Row : हनुमान जन्मस्थळाचा वाद पोलिसात, बदनामी टाळण्यासाठी तक्रार

 हनुमान जन्मस्थळाचा वाद आता पोलिस ठाण्यात जाऊन पोहोचला आहे.... किष्किंधा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती आज त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी हनुमान रथयात्रा काढणार आहेत... मात्र चुकीचा प्रचार टाळण्यासाठी ही रथयात्रा रोखण्यात यावी अशी विनंती साधू-महंत आणि अंजनेरीच्या ग्रामस्थांनी पोलिसांकडे केलेय...तसं एक निवेदनच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आलंय... इकडे नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी हनुमानाचा जन्म महाराष्ट्रातला असल्याचे पुरावे असल्याचा दावा केलाय... त्यामुळे हा वाद आता आणखी उसळण्याची शक्यता आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola