Handicap Cyclist | दिव्यांगावर मात करत जगभर सायकल भ्रमंती, पर्यावरण संदेश देण्यासाठी मोहीम |

Continues below advertisement
दिव्यांगावर मात करत सायकलचं महत्व पटवून देण्यासाठी स्टीफन व्हॉर्मन्स जगभर भ्रमंती करत आहेत. मूळचे जर्मनीचे असलेले स्टीफन व्हॉर्मन्स सायक्लोथॉन 2020 च्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. काल नाशिकमध्ये दाखल झाले. आज सकाळी 7 वाजता ते नाशिकहून ठाण्याच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी मुंबई नाका परिसरात त्यांना नाशिक सायकलिस्ट असोसिएशनकडून फ्लॅग ऑफ करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram