Nashik Gulabrao Patil : पदवीधर निवडणुकीत सीएमच्या आदेशानुसार काम करु : गुलाबराव पाटील : ABP Majha

Continues below advertisement

नाशिक पदवधीर मतदारसंघाच्या निवडणूकीबाबत जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाची अद्यापही भूमिकाच ठरलेली नसल्याचं पहायला मिळतंय...मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  जे आदेश देतील त्यानुसार काम करु , अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram