Unseasonal Rains | अवकाळी पावसामुळे पिकांना फटका; नाशिकमध्ये द्राक्ष बागा उद्ध्वस्त
Continues below advertisement
Unseasonal Rains | राज्यातील विविध भागात सुरु असेलल्या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या असून बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement