Nashik Graduate Constituency : अपक्षाच्या नावे भाजपचा Satyajeet Tambe यांना छुपा पाठिंबा?

Continues below advertisement

नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील अशी चुरशीची लढाई होणार आहे... मात्र, या लढाईत भाजपने नवा ट्विस्ट आणत सस्पेन्स वाढवलाय. भाजपच्या बैठकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय... मात्र तो अपक्ष उमेदवार नेमका कोण असेल याचा निर्णय स्थानिक नेते ठरवतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंनी दिलीए... दरम्यान  सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी 'एबीपी माझा'ला दिली होती... तर पाठिंब्यासंदर्भात भाजपशी चर्चा केली नसल्याचं सत्यजीत तांबेंनी सांगितलं होतं.. त्यात भाजपने अपक्ष उमेदवाराला मत देण्याचं धोरण अवलंबल्यामुळे भाजप सत्यजीत तांबे यांनाच छुपा पाठिंबा देतंय की काय?, अशी चर्चा आता रंगलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram