Nashik Graduate Constituency : काँग्रेसकडून सुधीर तांबेंच्या नावाची घोषणा
मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुधीर तांबे भरणार उमेदवारी अर्ज. बाळासाहेब थोरात आजारी असल्याने साध्या पद्धतीने भरणार अर्ज. थोरात मतदारसंघात परतल्यावर मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार. सुधीर तांबेंची माहिती