Nashik Godavari :मराठा आंदोलन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नामुळे जायकवाडीत तूर्तास पाणी सोडू नये
Continues below advertisement
नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत... मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत... गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत.
Continues below advertisement