Nashik Gaurav Naikvade Case : नाशिकच्या गौरव नाईकवाडेसोबत काय घडलं?
नाशिकच्या गौरव नाईकवाडे या २७ वर्षीय तरुणाचा हात बांधलेल्या अवस्थेत नाल्यात आढळला मृतदेह, रविवारी बेपत्ता, आणि मंगळवारी सकाळी मृतदेह आढळला