Nashik Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखाव्यांची तयारी, महादेवाच्या मूर्तीची वाढती मागणी
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून दरवर्षी जनजागृतीपर, जिवंत, सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक देखावे साकारण्यात येतात..नाशिकमध्ये महादेवाच्या मूर्तींची मागणी वाढलेय.. अगदी ६ फुटापासून ते १३ फुटापर्यंत महादेवाची मूर्ती तयार करण्यात येत आहे.. गणेशोत्सवाला चार दिवस बाकी असून बाप्पाच्या मूर्तीप्रमाणे देखावे तयार करण्याचं कामही सध्या अंतिम टप्प्यात आलंय..याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी