Nashik Fog : Monsoon माघारी परतला, आता थंडीचं आगमन, नाशकात पारा 15 अंशाखाली घसरला
नाशिकमध्ये पावसाने माघार घेताच थंडीची चाहूल लागलीय. गेल्या चार दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान 15 अंश सेल्सिअसखाली गेलय.