Nashik Fire : नाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग : ABP Majha

नाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग लागली आहे.. आगीनंतर स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाल्याचं कळतंय. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याचं सुद्धा समजतंय. दरम्यान आगीची तीव्रता कळल्यानंतर पालकमंत्री दादाभुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola