शेतकऱ्यांच्या समर्थनात, केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात Nashik मध्ये ट्रॅकटर रॅली : ABP Majha
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
29 Aug 2021 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात नाशकात सिन्नर फाट्यावर शेतकऱ्यांनी ट्रॅकटर रॅली काढलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोड्याचं वेळात शेतकरी जनजागृती परिषदेला सुरुवात होणार आहे.