Nashik Farmers Protest : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च, लाल वादळ मुंबईत धडकणार
Nashik Farmers Protest : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉँग मार्च, लाल वादळ मुंबईत धडकणार
बातमी शेतकरी आंदोलनाची..कधी अवकाळी पावसाचं संकट तर कधी न मिळणारा हमीभाव..या दुहेरी संकटात सध्या शेतकरी अडकलाय. आपल्या याच समस्या घेवून पुन्हा एकदा शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालेत.. कांदा तुडवत या शेतकऱ्यांनी दिंडरीमधून मुंबईची वाट धरलीये. पाहूया मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळावरचा एक रिपोर्ट..
Tags :
Nashik