Nashik Farmers Special Report : गेल्या वर्षे शेती पाण्यात, यंदा मात्र कोरड; नाशिकवर दुष्काळाचं संकट

Continues below advertisement

कर्ज उपसून, उसणवाऱ्या करून आणि पोटाला चिमटा घेत, बियाणं आणलं, मोठी स्वप्न डोळ्यांत घेऊन त्याची पेरणीही केली... पेरणी झाल्यावर काही दिवस आभाळाची माया होती... नंतर मात्र वरूणराजा असा काही रुसला की, मातीआड गेलेलं बियाणं किड्या-मुंग्यांनी फस्त करून टाकलंय... बियाण्याचा कचरा झाला... आणि जी रोपं उगवली, त्याची फक्त वाळकी काटकं राहिलीत... महाराष्ट्राला पडलेल्या या दुष्काळाच्या विळख्यातून नाशिक जिल्हाही सुटलेला नाहीय... पाहूयात, ऐन पावसाळ्यात नाशिकमध्ये कसे झालेत दुष्काळाचे दशावतार... या रिपोर्टमधून...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram