Nashik Farmers Crop Loss : पिकावर रोग, बळीराजा चिंतेत Special Report

मागील काही दिवसांपासून वातावरणाने लहरीपणा दाखवल्याने रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालाय.. नाशिकमधील नांदगावमध्ये गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय.. तर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय.. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढलीय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola