Nashik Farmers: बळीराजासमोर शेतमजूर पळवापळवीचं नवं संकट ABP Majha
Continues below advertisement
अस्मानी, सुल्तानी संकट सोसणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं ठाकलंय ते म्हणजे मजूर पळवापळवीचं... सलग दुसऱ्या वर्षी जोरदार पाऊस बरसल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यानं रब्बी पिकांची लागवड केली. आता या पिकांच्या काढणीची वेळ आली तर बळीराजाला मजूर टंचाई जाणवतेय. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा आणि मालेगावमध्ये उन्हाळी कांद्याची लागवड आणि लाल कांद्याच्या काढणीला वेग आलाय. पण मजूर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय.
Continues below advertisement
Tags :
Nashik Malegaon Heavy Rains Deola Satana Asmani Sultani Sankat Mazur Palvapalvi Rabi Crop Planting Labor Scarcity Kalvan Summer Onion Cultivation