Nashik Protest : आदिवासी शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस

Continues below advertisement

Nashik Protest : आदिवासी शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस नाशिकमध्ये सुरु असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. काल मुंबईत विधिमंडळामध्ये आंदोलकांच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक पार पडली होती मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आलाय. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही आंदोलकांची भेट घेतली. यावेळी पोलिसांना आंदोलन मागे घेण्याची विनंती या आंदोलकांना केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram