Nashik : कालव्याला गळती लागल्यानं पिकांमध्ये साचलं पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
Nashik : कालव्याला गळती लागल्यानं पिकांमध्ये साचलं पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
नाशिकमधील कळवणच्या सुळे उजव्या कालव्याला गळती, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कंबरेपेक्षा जास्त पाणी साचलं, पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळं हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा स्थानिकांचा आरोप.
Continues below advertisement