Nashik Farmer Helpline : फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांसाठी 'बळीराजा' हेल्पलाईन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांसाठी 'बळीराजा' हेल्पलाईन, २४ तास हेल्पलाईन सुरू राहणार, तसेच या हेल्पलाईनवर पोलीस अधिक्षकांच नियंत्रण. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचा कौतुकास्पद उपक्रम.