Nashik : विद्युत पुरवठा खंडित झाला म्हणून शेतकऱ्यांनी सुरु केलेलं आंदोलन आता घेतलं मागे ABP Majha
Continues below advertisement
नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांनी टॉवरवर आंदोलन केलंय. कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. उद्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांची बैठसक होणार.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement