Sunita Dhangar Nashik : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित, प्रकरण काय?

Continues below advertisement

- नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित 
- 2 जूनला 50 हजारांची लाच घेताना सुनिता धनगर यांना एसीबीने केली होती रंगेहाथ अटक 
- धनगर यांच्या घरासह बँक खात्यात 1 कोटी 15 लाख रुपये तसेच 32 तोळे सोने आढळून आले होते 
- एसीबीच्या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ 
- सध्या धनगर न्यायालयीन कोठडीत असून आज त्यांच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram