Nashik Traffic Police: नाशिकमध्ये सिग्नलवर कंट्रोल रूममधून थेट वाहनचालकांना मिळणार सूचना
Nashik Traffic Police: नाशिकमध्ये सिग्नलवर कंट्रोल रूममधून थेट वाहनचालकांना मिळणार सूचना नाशिकच्या बेशिस्त वाहनचालकवर आता cctv ची करडी नजर. कमांड अँड कंट्रोलरूम मधून यावर लक्ष ठेवलं जातय. कंट्रोल रूम मधून थेट वाहन चालकांना सूचना दिल्या जातायत. यालाठी 6 बाय 4 फुटाची एलसीडी वॉल 40 सिग्नलवर यंत्रणा कार्यन्वित केलीय. स्मार्ट सिटी अंतर्गत 800 कॅमे-यांची नाशिकवर नजर असेल. याचा फायदा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी, गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी होणार आहे.