Nashik Double murder Special Report: हायप्रोफाईल दुहेरी हत्याकांडाचा उलगडा ABP Majha

नाशिकमध्ये एका हायप्रोफाईल कुटुंबातील दुहेरी हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय.एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशा या दुहेरी हत्येचा डीमॅट अकाऊंटवरून झालेल्या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी छडा लावला. आणि एका सधन बापलेकाचा त्यांच्या संपत्तीसाठी जीव घेणाऱ्या  उच्चशिक्षित आरोपी राहुल जगताप याला बेड्या ठोकल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola