Nashik Diwali Market : नाशिकमध्ये दिवाळी निमित्त बाजारपेठा सजल्या, आकाश कंदिलांना अधिक पसंती
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्यात... दरम्यान नाशिकमध्ये पारंपरिक आणि इको फ्रेंडली अशा बांबूपासून बनवलेल्या आकाशकंदिलांना अधिक पसंती दिली जातेेय..