Nashik Diwali 2022 : दिवाळी पाडव्यानिमित्त दागिन्यांची खरेदी, नाशिकमध्ये सराफा दुकानांत गर्दी

Continues below advertisement

आज दिवाळी पाडव्यानिमित्त दागिन्यांची खरेदी केली जाते. दागिने खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी नाशिकमधल्या सराफा दुकानात गर्दी केलीेय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकवर्णी यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram