Nashik Diwali 2022 : नाशिककरांसाठी विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर, दिवाळी पहाटचं आयोजन : ABP Majha

Continues below advertisement

वसूबारसच्या निमित्तानं नाशिकमधील रचना ट्रस्टच्या वतीनं आज  नृत्यनुनाद दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं. गंगापूर रोडवरील नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी किर्ती कलामंदीर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram