Rajendra Shingane | काळाबाजार, जास्त किंमतीत मास्क विक्री करणाऱ्यांवर कारवाई : डॉ. राजेंद्र शिंगणे
कोरोनापासून नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलंय. मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजा करणाऱ्यावर कारवाईचे आदेशही त्यांनी दिलीत.