Ajit Pawar | अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या शपथविधीची आठवण
नाशिकच्या दिंडोरीत शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या ऐतिहासिक शपथविधीची आठवण झाली. त्यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.