Nashik Dhol : यंदाच्या गणेशोत्सव नाशिकचा ढोल पुन्हा घुमणार, सरावाला सुरुवात
Continues below advertisement
यंदाचा गणेशोत्सव राज्यात धुमधडाक्यात साजरा होणार. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नाशिक ढोलचा आवाजही पुन्हा घुमणार. नाशिक ढोल सरावालाही उत्साहात सुरुवात
Continues below advertisement