Nashik Ganeshotsav : मंडळाचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू, बाप्पाच्या मिरवणुकीचा मनमोहक देखावा

Continues below advertisement

नाशिकच्या रविवार करंजा मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचं यंदा 103 वं वर्ष आहे. या मंडळाचं वैशिष्ट्यपूर्ण देखावा दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पण या वर्षी मंडळामध्ये बाप्पाची मूर्ती न बसवता मंदिरातच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram