Nashik Dam : नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर, बंधाऱ्याजवळ तरुणांची स्टंटबाजी

Continues below advertisement

नाशिकमधील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.. बंधाऱ्यातलं पाणी पुलाच्या कठचड्याला धडकत असल्यानं त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पुन्हा तरुणांची स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी सुरू झालेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram