Nashik Dam : नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 May 2023 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने कश्यपी धरणात साठवण केलेलं पाणी 400 क्युसेक वेगाने गंगापूर धरणात सोडलं जातंय..