Nashik Currency Note Press : पर्यवेक्षकांकडून चुकून नोटांचं बंडल 'पंचिंग' झाल्याचं चौकशीअंती उघड

नाशकातल्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाखांच्या नोटांचं बंडल गहाळ झाल्यानं एकच खळबळ उडाली होती... अखेर या प्रकरणाचा छडा लागला आहे.. कट पॅक विभागातल्या दोन पर्यवेक्षकांकडून नोटांचं बंडल पचिंग झाल्याचं चौकशीत समोर आलंय. कारवाईच्या भीतीपोटी त्या पर्यवेक्षकांनी ही माहिती दडवून ठेवली होती. दरम्यान आता करन्सी नोट प्रेसच्या व्यवस्थापनानं पर्यवेक्षकांवर कारवाई केल्याचं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola