Nashik Crime Special Report : 20 दिवसात टवाळखोरांनी 50 गाड्या फोडल्या, नाशिकमध्ये काय चाललंय?
Nashik Crime Special Report : 20 दिवसात टवाळखोरांनी 50 गाड्या फोडल्या, नाशिकमध्ये काय चाललंय?
नाशिकला आता नजर लागलीय. आणि ती लावलीय गुन्हेगारीनं. खून, दरोडे, हाणामाऱ्या आणि गाड्यांची तोडफोड. नाशकात वारंवार घडणाऱ्या या घटनांनी शांत नाशिक, कसं झालंय अशांत... आणि नाशिककरांवर दहशतीचं सावट कसं आलंय.
Tags :
Nashik