Nashik Crime : तीन महिन्याच्या मुलीची गळा चिरून हत्या, धृवनगरमधील धक्कादायक घटना

नाशिक -नाशिक शहरातील धृवनगर परिसरात काल रात्री 8 वाजेच्या सुमारास एका चार महिन्याच्या मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार सासू आणि दिर घराबाहेर गेले असतांना एक महिला घरात आली आणि तिने मला बेशुद्ध करून मुलीची हत्या केली. दरम्यान याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola