Nashik Crime : नेत्ररोग तज्ज्ञ प्राची पवारांवर प्राणघातक हल्ला, हल्लेखोराचा शोध सुरु
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
14 Dec 2022 02:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव पवार यांची कन्या, आणि नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ञ अशी ओळख असलेल्या, डॉक्टर प्राची यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय.. काल संध्याकाळी सातच्या सुमारास प्राची फार्म हाऊसवर जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. प्राची यांनी मदतीचा धावा करताच स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राची यांनी रुग्णालयात दाखल केलं. आता फरार हल्लेखोरांना शोधण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर असणार आहे.. दरम्यान या घटनेनंतर नाशिकच्या राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..