Nashik Cold Wave : नाशिकमध्ये पारा घसरला, निफाडमध्ये तापमान 7 अंशांवर ABP Majha
Nashik Cold Wave : नाशिकमध्ये पारा घसरला, निफाडमध्ये तापमान 7 अंशांवर ABP Majha
उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव वाढल्याने आता राज्यातील सर्व जिल्ह्यांतील तापमानात घट होतेय... निफाडमध्ये पारा सात अंशांपर्यंत घसरल्याने थंडीचा जोर वाढलाय.. धुळ्यात पारा ८ अंशावर पोहचलाय... तर नाशिकमध्ये पाऱ्यात कमालीची घट झालीये.. नाशिकमध्ये १० अंश तापमानाची नोंद करण्यात आलीये.. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरलीये..