Nashik : मुख्यमंत्री 30 जुलैला नाशिकमध्ये, शिवसेनेचा त्याच दिवशी मोर्चा ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं त्याच दिवशी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केलाय. त्यामुळे शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. हल्ल्याला १० दिवस उलटले तरी कुणावरही कारवाई झाली नसल्यानं शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय.