CM Eknath Shinde : सरकार सारथी संस्थेच्या पाठीशी असून निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री
सरकार सारथी संस्थेच्या पाठीशी असून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. तसंच विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय...