Nashik Corona : कोरोनाला लढा देण्यासाठी नाशिक सज्ज, 1200 व्हेंटिलेटर उपलब्ध ABP Majha
कोरोनाचे सावट पुन्हा एकदा जाणवू लागले असून आरोग्य विभाग आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाल्यात. नाशिक महानगर पालिकेकडूनही लसीकरण, प्रबोधनावर भर दिला जातोये, नाशिक महापालिकेच्या हद्दीत 1200 व्हेंटिलेटर बेड, पाच ते साडेपाच हजार ऑक्सिजन बेड तसेच 400 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे, नाशिक महानगर पालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयातून आढावा आढावा घेतलाय आमचेे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी....
Tags :
Nashik Corona Maharashtra Eknath Shinde Maharashtra COVID 19 Ventilators Zakir Hussain Hospital