Nashik : नाशिकमधील सिटीलिंकच्या वाहकांचा संप मागे
Continues below advertisement
Nashik : नाशिकमधील सिटीलिंकच्या वाहकांचा संप मागे नाशिकमधील सिटीलिंकच्या वाहकांनी अखेर संप मागे घेतला आहे.
नियमित वेतनासाठी गेल्या आठ दिवसांपासून हा वाहकांचा संप सुरु होता. ३१ मार्चपर्यंत थकीत
वेतन देण्याचं सिटीलिंक प्रशासनाने आश्वासन दिलं आहे. मात्र या संप काळात सिटीलिंक प्रशासनाला कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
Continues below advertisement