Nashik CIDCO : नाशिकचे सिडको कार्यालय पूर्ववत सुरु राहणार, शिंदे गटाच्या शहराध्यक्षांची माहिती
नाशिकचे सिडको कार्यालय बंद करण्याच्या शासन निर्णयावरून नाशिकमध्ये राजकारण चांगलंच तापलं. निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा. छगन भुजबळांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी