Nashik Child Trafficking : चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणातील मौलानाची कोठडी आज संपणार

गेल्या काही दिवसांपासून चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरण वेगवेगळ्या बाजूनं वळण घेतंय. या  प्रकरणात अटकेत असलेल्या मौलानाची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याला आज दुपारी 2 वाजता भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.  याच प्रकरणात बालसुधारगृहात ठेवलेल्या मुलांची सुटका व्हावी यासाठी बिहारमधून जळगाव जिल्ह्यात आलेले मुलांचे पालक सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची ट घेणार आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola