Nashik औद्योगिक वसाहत 2 जूनला बंद, धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर हल्ल्याप्रकरणी उद्योजक संतप्त

Continues below advertisement

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर अज्ञात टोळक्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.. मात्र यातील आरोपी अद्याप फरार असून पोलिसांच्या भूमिकेवर नाशिकमधील उद्योजकांनी संशय व्यक्त केलाय. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नाशिकमधील औद्योगिक वसाहत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.   

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram