Nashik Bus: नाशिकमधील बससेवा 'गॅस' वर, CNG बससेवेला ब्रेक? ABP Majha

CNG  अभावी नाशिक शहरातील 100 बस गेल्या 8 महिन्यापासून  डेपोतच धूळखात उभ्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने विरोधकांचा विरोध झुगारून जुलै 2022 मध्ये महानगरपालिकाची बस सेवा सुरू झाली. टप्याटप्याने 148 बस सुरू आहेत मात्र ह्याच बससेवेला cng चा रडतखडत पुरवठा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola