Nashik : पाथरेजवळ भीषण अपघात, भीषण अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
13 Jan 2023 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमधील पाथरेजवळ भीषण अपघात, भीषण अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवासी जखमी