Nashi Bus Accident : सिन्नर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात 10 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
13 Jan 2023 11:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या सिन्नर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात १० जणांचा मृत्यू, शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या बसला ट्रकची धडक, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत