Nashik Blast Update : नाशिकच्या उत्तमनगर परिसरात एका घरात स्फोट, स्फोटात तीन जण जखमी

Continues below advertisement

नाशिकच्या उत्तमनगर परिसरात एका घरात स्फोट. कुटुंबातील तीन जण जखमी, उपचारासाठी शासकीय रुगणालयात दाखल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram