Nashik : भाजपचे संकटमोचक कांदा उत्पादकांच्या भेटीला, गिरीश महाजन म्हणतात...
मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट, लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना दिली भेट. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या अडचणी घेतल्या समजून.