Nashik मध्ये कपड्यांवर सूट दिली नाही म्हणून विक्रेत्याला मारहाण, आनंदवल्ली परिसरातील घटना :ABP Majha

नाशिकमध्ये कपड्यांवर सूट दिली नाही म्हणून विक्रेत्याला मारहाण करण्यात आलीये. दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या टोळक्यांनी ही मारहाण केलीये. घटना  आनंदवल्ली परिसरात घडली असुन गंगापुर पोलिसांकडून तपास सुरुये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola